Navi Mumbai mahanagarpalika bharti 2024 short information
NMMC Bharti 2024 :- नवी मुंबई महानगरपालिका मध्ये आरोग्य वर्धिनी केंद्रकरिता 110 रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबिण्यात येत आहे. खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे भरती कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी या पदाकरीता थेट मुलाखत (Walk in interview) दि. 01/02/2024 रोजी घेण्यात येईल व स्टाफ नर्स पदाकरीता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614 येथे दि. 18/01/2024 ते 01/02/2024 पर्यंत सादर करावे. अधिक माहितीसाठी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.NMMC recuirement 2024 :- Navi Mumbai Mahanagarpalika has announced Medical Officer, Staff Nurse (Female) & Staff Nurse (Male) Posts. apply start from 18 January 2024 to 1 February 2024. Read the notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale. Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.
NMMC Bharti notification 2024 details
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
विभागाचे नाव | आरोग्य विभाग (नवी मुंबई महानगरपालिका) |
एकूण जागा | 110 जागा |
नोकरी ठिकाण | मुंबई |
कॅटेगरी | Maharashtra Government Job |
नोकरी प्रकार | कंत्राटी नोकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 18 जानेवारी 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 01 फेब्रुवारी 2024 |
अधिकृत वेबसाईट | www.nmmc.gov.in |
पदाचे नाव व रिक्त जागा : NMMC vacancy 2024
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
वैदयकीय अधिकारी | 55 |
स्टाफ नर्स (महिला) | 49 |
स्टाफ नर्स (पुरुष) | 06 |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
वैदयकीय अधिकारी | १) मान्यताप्राप्त विद्यापिठाची M.B.B.S. पदवी. २) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक. ३) शासकीय/खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक. |
स्टाफ नर्स (महिला) | १) मान्यताप्राप्त विद्यापिठाची M.B.B.S. पदवी. २) MBBS पदवी धारक उपलब्ध न झाल्यास 6 ते 11 महिन्यांकरीता अथवा उपलब्ध होई पर्यंत BAMS पदवी धारक उमेदवारास तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल. ३) मान्यताप्राप्त विद्यापिठाची B.A.M.S. पदवी. |
स्टाफ नर्स (पुरुष) | १) 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा B.Sc. Nursing २ |
निवड प्रक्रिया : selection process
- मुलाखत ( walk in interview)
वेतन श्रेणी : pay scale
- पगार :- 20,000 ते 60,000
वय मर्यादा : Age limit
वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- {18 जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष}- कमीत कमी :- 18 वर्ष
- जास्ती जास्त :- 38 वर्ष पर्यंत
अर्ज शुल्क : application fee
- GEN/OBC/EWS :-150
- SC/ST/PWD/ESM :-100
पात्रता : gender Eligibility
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Important Dates
📌Apply start Date : - 18 जानेवारी 2024
📌Apply last Date : - 01 फेब्रुवारी 2024
ऑनलाईन अर्ज करा : apply online Links
Official website :- 👉येथे क्लिक करा
जाहिरात [PDF] :- 👉येथे क्लिक करा
पत्ता :- 3 रा मजला, नमुंपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 , किल्ले गावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614