New India Assurance Company Bharti 2024 short information
NIACL Bharti 2024 : न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी मध्ये सहाय्यक या पदांसाठी एकुण 300 पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी http://www.newindia.co.in अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याचा तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी दि.01 फेब्रुवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.
NIACL Bharti notification 2024 details
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | New India Assurance Company |
एकूण जागा | 300 जागा |
नोकरी ठिकाण | मुंबई |
कॅटेगरी | Central Government Job |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 01 फेब्रुवारी 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 15 फेब्रुवारी 2024 |
अधिकृत वेबसाईट | www.newindia.co.in |
पदाचे नाव व रिक्त जागा : NICAL vacancy 2024
पदाचे नाव | एकुण जागा |
---|---|
सहाय्यक (NIACL Assistant) | 300 जागा |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
सहाय्यक (NIACL Assistant) | १) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी २) राज्याच्या स्थानिक भाषाचे ज्ञान |
निवड प्रक्रिया : NICAL selection process
- ऑनलाईन परीक्षा ( prelims & main)
वेतन श्रेणी : pay scale
- 37,000 रुपये प्रति महिना
वय मर्यादा : Age limit
वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- { 1 फेब्रुवारी 2024 रोजी 21 वर्ष}कमीत कमी :- 21वर्ष
जास्ती जास्त :- 30 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : application fee
- GEN/OBC/EWS :- 600/-
- SC/ST/PWD/ESM :- 100/-
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या
पात्रता : gender Eligibility
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Important Dates
📌Apply start Date : - 1 फेब्रुवारी 2024
📌Apply last Date : - 15 फेब्रुवारी 2024
ऑनलाईन अर्ज करा : apply online Links
🌐 Official website :-👉येथे क्लिक करा
🌐 जाहिरात [PDF] :-👉येथे क्लिक करा
××××××××××××××××××××××××××××××××××××××
सूचना :
इच्छुक उमेदवार [NICAL Bharti 2024] ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख (15 फेब्रुवारी 2024) आहे.
अर्ज कसा करावा ? : How to Fill NICAL online from 2024
२) अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
३) वरती दिलेल्या "Apply Now" बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
४) भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
५) "Submit" बटणावर क्लिक करा.
६) अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
७) अर्ज करण्याची शेवटची दिनांक 15 फेब्रुवारी 2024 आहे.