Type Here to Get Search Results !

NHAI Bharti 2024 | राष्ट्रीय महामार्ग मध्ये ६० जागांसाठी पर्मनंट भरती !!


Nhai Bharti 2024 short information

NHAI Bharti 2024 :- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मध्ये एकुण 60 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. उपव्यवस्थापक (तांत्रिक) पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता.

इच्छुक उमेदवारांना https://nhai.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.

NHAI Recuirement 2024 :- National Highways Authority of India (NHAI) has announced Deputy Manager Posts.The application window closes on 15 February 2024. National Highways Authority of India (NHAI) Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for start your career.

Nhai Bharti notification Details 


अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव राष्ट्रीय महामार्ग विभाग
एकूण जागा 60
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
कॅटेगरी Central Government Jobs
नोकरी प्रकार पर्मनंट नोकरी
अर्ज सुरू होण्याची तारीख 17 जानेवारी 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट www.nhai.gov.in


पदाचे नाव व रिक्त जागा : Nhai vacancy 2024


पदाचे नाव रिक्त जागा
उपव्यवस्थापक [Deputy Manager (Technical)] 60


शैक्षणिक पात्रता : Education Qualification


पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उपव्यवस्थापक [Deputy Manager (Technical)] १) मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेकडून अभियांत्रिकीची पदवी.

निवड प्रक्रिया : selection process

  • लेखी परीक्षा [written Exam]
  • व्यक्तिमत्व चाचणी [Personality Test]
  • मेरीट लिस्ट [merit list]


वेतन श्रेणी : pay scale

  • 15,600 ते 39,100

वय मर्यादा : Age limit

वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- {17 जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष}
  • कमीत कमी :- 18 वर्ष
  • जास्ती जास्त :- 30 वर्ष 

 अर्ज शुल्क : application fee

  • GEN/OBC/EWS :- माहिती उपलब्ध नाही.
  • SC/ST/PWD/ESM :- माहिती उपलब्ध नाही.

Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता : gender Eligibility

  • पुरुष
  • महिला

महत्वाच्या तारखा : Important Dates


📌 Apply start Date : - 17 जानेवारी 2024

📌 Apply last Date : - 15 फेब्रुवारी 2024


ऑनलाईन अर्ज करा : apply online


सूचना :

इच्छुक उमेदवार [Nhai bharti 2024] ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख (15 फेब्रुवारी 2024) आहे.


अर्ज कसा करावा ? : How to Fill NHAI online from 2024

  • सर्वप्रथम, National Highways Authority of India च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  • "वरती दिलेल्या "Apply online" लिंकवर क्लिक करा.
  • "Apply Now" बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • "Submit" बटणावर क्लिक करा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 15 फेब्रुवारी 2024 आहे.

Join Our WhatsApp Group!