Type Here to Get Search Results !

MUCBF Bharti 2024 :- महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत पर्मनंट भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!


MUCBF Bharti 2024 :- महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत पर्मनंट भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!

MUCBF Bharti 2024 :- महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स ( MUCBF) मध्ये एकुण 07 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात कनिष्ठ लिपिक पदांसाठी पदे भरली जात आहेत. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://mucbf.com/ अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्सद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. बँकेत नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
  
    MUCBF भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 9 मार्च 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2024 आहे. बँकेत नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात आणि MUCBF भरती 2024 बद्दल महत्वाची महिती खाली दिली आहे.


MUCBF Bharti Short information :-

Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd has announced recruitment for junior clerk Posts. last date for online applications is 23 March 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. MUCBF Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.

MUCBF Notification 2024 Short details :


अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्सअर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स
एकूण जागा 07 जागा
नोकरी ठिकाण अमरावती 
नोकरी प्रकार पर्मनंट नोकरी
कॅटेगरी कंत्राटी नोकरी 
अर्ज सुरू होण्याची तारीख 09 मार्च 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट https://mucbf.com/


पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : MUCBF vacancy 2024

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह भरतीच्या एकून 07 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.

पदाचे नाव रिक्त पदे
कनिष्ठ लिपिक 07

शैक्षणिक पात्रता : Education Qualification

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे, तर तुम्ही या पदाच्या भरतीसाठी अर्ज करू शकाल. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिक १) पदवीधर
२) MS-CIT किंवा समतुल्य

निवड प्रक्रिया : Selection process

MUCBF भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला ऑफलाईन चाचणीद्वारे निवड केली जाईल.
  • ऑफलाईन परीक्षा
  • मुलाखत
  • कागदपत्रके पडताळणी

वेतन श्रेणी : pay scale

MUCBF मध्ये पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 10,000 ते 12,000 पर्यंत पगार दिला जाईल.

वय मर्यादा : Age limit

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स भरती 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे. अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्सच्या प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार, 9 मार्च 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.

वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :-  09 मार्च 2024 रोजी 18 वर्ष
  • कमीत कमी :- 18 वर्ष
  • जास्ती जास्त :- 35 वर्ष

अर्ज शुल्क : Application fees

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 944 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 944 रुपय आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :- 944/-
  • SC/ST/PWD/ESM :- 944/-
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता : Gender Eligibility

पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • पुरुष
  • महिला

महत्वाच्या तारखा : Important Date

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स भरतीची प्रक्रिया 09 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2024 आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

  • अर्ज करण्याची सुरुवात : - 9 मार्च 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : - 23 मार्च 2024

अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : MUCBF Bharti 2024 Apply online link

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स भरतीची जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे जाहिरात (PDF) डाउनलोड करू शकतात. जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात [PDF] येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

How to fill MUCBF bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:

उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम,अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स (MUCBF) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  • वरती दिलेल्या "Apply Now" बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • "Submit" बटणावर क्लिक करा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 23 मार्च 2024 आहे.

महत्वाची सूचना :
 महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी MH Nokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.

Join Our WhatsApp Group!