Type Here to Get Search Results !

MSRTC Bharti 2024 : एस.टी महामंडळ मध्ये 141 पदांची पर्मनंट भरती !!


MSRTC Bharti 2024

ST mahamandal Bharti 2024 information details 

MSRTC Bharti 2024 :- खुशखबर!! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा मध्ये १४१ रिक्त पदांची भरती!. तर रिक्त पदांसाठी ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. महाराष्ट्रतील ST महामंडळ सोलापूर मध्ये विविध पदे भरण्यात येत आहे. जसे, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रिशियन, लोहार, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल/ इत्यादी पदे भरण्यात येणार. इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून 05 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना www.msrtc.maharashtra.gov.in अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.


MSRTC recuirement 2024 :- Maharashtra State Road Transport Corporation has announced Apprentice Posts. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. Maharashtra State Road Transport Corporation Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.

MSRTC notification 2024 short details


अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
एकूण जागा 141 जागा
नोकरी ठिकाण सोलापूर 
नोकरी प्रकार पर्मनंट नोकरी
कॅटेगरी State Government Job 
अर्ज सुरू होण्याची तारीख 15 जानेवारी 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट www.msrtc.maharashtra.gov.in

पदाचे नाव व रिक्त जागा : MSRTC vacancy 2024 Details total : post 

ST Mahamandal भरतीच्या एकून 141 रिक्त जागा. खालील तपशील प्रमाणे दिले आहे.
पदाचे नाव रिक्त जागा
मोटर मेकॅनिक (Motor Mechanic Vehicle) 70
मेटल शीट वर्कर (Sheet Metal Worker) 14
वेल्डर (Welder) 04
पेंटर (Painter (General) 04
मेकॅनिक (Mechanic Refrigeration & Air Conditioning) 14
डिझेल मेकॅनिक Diesel Mechanic 04
लोहार (Blacksmith) 04
ऑटो इलेक्ट्रिशियन (Auto Electrician) 23
टर्नर (Turner 02


शैक्षणिक पात्रता : Education Qualification

MSRTC भरतीसाठी शैक्षणिक पात्रता सर्वसाधारणपणे पदांसाठी खालीलप्रमाणे दिले आहे.


पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मोटर मेकॅनिक (Motor Mechanic Vehicle) 10वी पास असणे आवश्यक आहे. तसेच शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण सस्थंमधून ०२ वर्षांचा ITI मोटार मेकॅनिक वेईकल कोर्स पुर्ण व पास असणे आवश्यक आहे.
मेटल शीट वर्कर (Sheet Metal Worker) 10वी परीक्षा पास असणे आवश्यक आहे. तसेच शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मधून १ वर्षांना ITI शिट मेटल कोर्स पूर्ण व पास असणे आवश्यक आहे.
वेल्डर (Welder) 10वी पास असणे आवश्यक आहे. तसेच शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मधून १ वर्षांचा ITI वेल्डर कोर्स पुर्ण व पास असणे आवश्यक आहे.
पेंटर (Painter (General) 10वी पास असणे आवश्यक आहे. तसेच शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मधून २ वर्षाचा ITI पेंटर (जनरल) कोर्स पुर्ण व पास असणे आवश्यक आहे.
मेकॅनिक (Mechanic Refrigeration & Air Conditioning) 10वी परिक्षा पास असणे आवश्यक आहे. तसेच शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मधून २ वर्षाचा ITI यांत्रिकी (प्रशितन व वातानुकूलिकरण) कोर्स पुर्ण व पास असणे आवश्यक आहे.
डिझेल मेकॅनिक Diesel Mechanic 10वी पास असणे आवश्यक आहे. तसेच शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मधून १ वर्षाचा ITI डिझेल मॅकेनिक कोर्स पुर्ण व पास असणे आवश्यक आहे.
लोहार (Blacksmith) 10वी पास असणे आवश्यक आहे. शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मधून १ वर्षसा ITI ब्लॅक स्मिथ कोर्स पुर्ण व पास असणे आवश्यक आहे.
ऑटो इलेक्ट्रिशियन (Auto Electrician) 10वी पास असणे आवश्यक आहे तसेच शासन मान्य योमर्यादा औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मधून ०२ वर्षांना ITI इलेक्ट्रिशिअन कोर्स पुर्ण व पास अराणे आवश्यक आहे.
टर्नर (Turner) 10वी पास असणे आवश्यक आहे. तसेच शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मधून २ वर्षाचा ITI टर्नर कोर्स पुर्ण व पास असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा : Age limit

एसटी महामंडळ भरती 2024 घोषणा नुसार,1 जानेवारी 2024 पर्यंत 15 ते 33 वयोगटातील असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- {15 जानेवारी 2024 रोजी 15 वर्ष}
  • कमीत कमी :- 15 वर्ष
  • जास्ती जास्त :- 33 वर्ष

ऑनलाईन अर्ज शुल्क : application fee

ST महामंडळ मध्ये पदांसाठी अर्ज फी नाही आहे.

  • GEN/OBC/EWS :- फी नाही 
  • SC/ST/PWD/ESM :- फी नाही 

पात्रता : gender Eligibility

२०२४ मध्ये सर्वसाधारणपणे, पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • पुरुष
  • महिला

महत्वाच्या तारखा : Important Dates


📌 Apply start Date : - 15 जानेवारी 2024

📌 Apply last Date : - 05 फेब्रुवारी 2024

ऑनलाईन अर्ज करा : MSRTC Apply online 


अधिकृत संकेतस्थळ 👉येथे क्लिक करा
जाहिरात [PDF] 👉येथे क्लिक करा
Apply Now 👉येथे क्लिक करा


सूचना :

इच्छुक उमेदवार [MSRTC Bharti 2024 ] ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख (31 जानेवारी 2024) आहे.

अर्ज कसा करावा ? : How to Fill MSRTC Bharti online from 

उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

1️⃣. सर्वप्रथम, MSRTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2️⃣. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.

3️⃣. वरती दिलेल्या "Apply Now" बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.

4️⃣. भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
5️⃣. "Submit" बटणावर क्लिक करा.

6️⃣. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

7️⃣. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 15 फेब्रुवारी 2024 आहे.


💢 अधिक माहितीसाठी: MSRTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

More Jobs ..

>Mahatransco Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये पर्मनंट भरती सुरू !!

>RRC SR Bharti 2024 : रेल्वे विभागात १०वी, १२वी पाससाठी पर्मनंट भरती !!


महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Government Jobs in maharashtra] मराठी मध्ये मिळवण्यासाठी MH Nokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.



Join Our WhatsApp Group!