MPCB मध्ये पात्र असलेल्या उमेदवारांना
www.mpcb.gov.in
अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 10 जानेवारी 2024 आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 28 जानेवारी 2024 पर्यंत आहे.अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
MPCB recuirement 2024 :- Maharashtra Pollution Control Board, Department of Environment and Climate Change has announced Climate Change and Sustainability Expert, MIS Expert, MIS Associate, IEC & writer Content Associate, Divisional Technical Expert Post.MPCB bharti For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.
MPCB Bharti notification 2024 details
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ |
एकूण जागा | 12 जागा |
नोकरी ठिकाण | कोकण, पुणे, नाशिक, नागपूर व अमरावती |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
नोकरी प्रकार | कंत्राटी नोकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 10 जानेवारी 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 28 जानेवारी 2024 |
अधिकृत वेबसाईट | www.mpcb.gov.in |
पदाचे नाव व रिक्त जागा : MPCB vacancy 2024
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
वातावरणीय बदल आणि शाश्वतता तज्ञ / Climate Change and Sustainability Expert | 01 |
माहिती व तंत्रज्ञान तज्ञ / MIS Expert 01 | 01 |
माहिती व तंत्रज्ञान असोसिएट / MIS Associate | 01 |
माहिती, शिक्षण आणि संवाद व कंटेन्ट लेखक असोसिएट / IEC & writer Content Associate | 01 |
विभागीय तांत्रिक तज्ञ / Divisional Technical Expert | 08 |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
वातावरणीय बदल आणि शाश्वतता तज्ञ / Climate Change and Sustainability Expert | मान्यताप्राप्त विद्यापीठातून खालीलपैकी किमान एका विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. १)वातावरणीय बदल आणि शाश्वतता २)पर्यावरण अभियांत्रिकी 3)पर्यावरण विज्ञान ४)३ वर्षांचा अनुभव |
माहिती व तंत्रज्ञान तज्ञ / MIS Expert 01 | १)मान्यताप्राप्त विद्यापीठाची माहिती व तंत्रज्ञान / अॅनॅलिटिक्स / संगणक शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी. २)३ वर्षाचा कामाचा अनुभव. |
माहिती व तंत्रज्ञान असोसिएट / MIS Associate | १)मान्यताप्राप्त विद्यापीठाची माहिती व तंत्रज्ञान / अॅनॅलिटिक्स / संगणक शास्त्र विषयातील पदवी. २) 2वर्ष कामाचा अनुभव. |
माहिती, शिक्षण आणि संवाद व कंटेन्ट लेखक असोसिएट / IEC & writer Content Associate | १)मास कम्युनिकेशन/पत्रकारिता किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शैक्षणिक क्षेत्रात पदव्युत्तर पदवी. २)२ वर्षांचा कामाचा अनुभव. |
विभागीय तांत्रिक तज्ञ / Divisional Technical Expert | खालील नमूद केलेल्या विषयांमध्ये नामांकित विद्यापीठातून पदव्युत्तर प्रदती किंवा समतुल्य १) पयर्यावरण अभियांत्रिकी २)शहरी आणि प्रादेशिक नियोजन ३) स्थापत्यअभियांत्रिकी |
निवड प्रक्रिया : selection process
- मुलाखत द्वारे
वेतन श्रेणी : pay scale
- -35,000 ते 75,000 रुपय.
वय मर्यादा : Age limit
वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- {10जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष}कमीत कमी :- 18 वर्ष
जास्ती जास्त :- 31 वर्ष पर्यंत
ऑनलाईन अर्ज शुल्क : application fee
- GEN/OBC/EWS :- फी नाही
- SC/ST/PWD/ESM :- फी नाही
पात्रता : gender Eligibility
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Important Dates
Apply start Date : - 10 जानेवारी 2024
Apply last Date : - 28 जानेवारी 2024
ऑनलाईन अर्ज करा : MPCB apply online Links
📌Official website 👉येथे क्लिक करा
📌जाहिरात [PDF] 👉येथे क्लिक करा
📌Apply Now 👉येथे क्लिक करा
सूचना :
इच्छुक उमेदवार [MPCB ] ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख (28 जानेवारी 2024) आहे.