Type Here to Get Search Results !

आनंदाची बातमी ! MGNREGA Palghar Bharti 2024 पालघर मध्ये संसाधन व्यक्ती पदांसाठी भरती !



MGNREGA Bharti 2024 : ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत पालघर जिल्ह्यात चांगली बातमी आली आहे. ग्रामीण भागातील 10वी उत्तीर्ण तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे!. रोजगार हमी योजना अंतर्गत “संसाधन व्यक्ती” पदाची 100 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांचे वय किमान 18 ते 58 वर्ष असावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

MGNREGA Bharti 2024 : The Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme. Palghar MGNREGA Recruitment 2024 (Palghar MGNREGA vacancy 2024)
for the 100 Posts of Resource Person.


Palghar [MGNREGA] Bharti Notification 2024 details


अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
विभागाचे नाव महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (MGNREGA) पालघर
एकूण जागा 100 जागा
नोकरी ठिकाण पालगर,
कॅटेगरी Maharashtra Government Jobs
नोकरी प्रकार कंत्राटी पद्धत
अर्ज सुरू होण्याची तारीख 5 जानेवारी 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट palghar.gov.in


पदाचे नाव व रिक्त जागा : [MGNREGA Palghar vacancy]

पदाचे नाव एकून जागा
साधन व्यक्ती 100


शैक्षणिक पात्रता : [ Education Qualification]


पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
साधन व्यक्ती 10वी पास


निवड प्रक्रिया : [selection process]

  • लेखी परीक्षा 
  •  मुलाखत
  • कागदपत्र पडताळणी

वेतन श्रेणी : [pay scale]


पदाचे नाव पगार
साधन व्यक्ती सरकारी नियमांनुसार


वय मर्यादा : [Age limit]


वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- {5 जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष}

कमीत कमी :- 18 वर्ष

जास्ती जास्त :- 58 वर्ष 


ऑनलाईन अर्ज शुल्क : [ application fee]


  • GEN/OBC/EWS :- फी नाही 
  • SC/ST/PWD/ESM :- फी नाही 

पात्रता : [gender Eligibility]

  • पुरुष
  • महिला

महत्वाच्या तारखा : [Important Dates]


Apply start Date : - 5 जानेवारी 2024

Apply last Date : - 22 जानेवारी 2024


मात्वाच्या लिंक्स : [Important online Links]


Official website 👉येथे क्लिक करा
जाहिरात [PDF] & Application Form 👉येथे क्लिक करा 

अर्ज सादर करण्याचा पत्ता : रूम. नं 111 पहिला मजला, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर


अर्ज कसा करावा ? : How to Fill MGNREGA Bharti 2024 

  • आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतात.
  • सर्वप्रथम वरती दिलेली [जाहिरात PDF] पर्यायावर क्लिक करा.
  • जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचून घ्या.
  • किंवा [MGNERGA] Palghar च्या अधिकृत संकेतस्थळ https://palghar.gov.in/ ला भेट द्या.
  • अधिकृत नमुना योग्य रीत्या भरून घ्या, सर्व माहिती अचूक आणि पूर्ण भरा
  • आवश्यक सर्व कागदपत्रांच्या प्रत आणि मूळ प्रत सोबत जोडा (शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, निवासस्थानाचा पुरावा इत्यादी)
  • भरलेला अर्ज आणि कागदपत्रे शेवटच्या तारखे पूर्वी दिलेल्या पत्यावर पाठवा (पत्ता- रूम. नं 111 पहिला मजला, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर)

FAQ.

प्रश्न-ऑनलाइन अर्ज करता येईल का?

- नाही, या भरतीसाठी अर्ज केवळ ऑफलाईन पद्धतीनेच करावे लागतील.

प्रश्न-ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे.


- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.



Read More..




Join Our WhatsApp Group!