Vidyut shayak bharti मध्ये पात्र असलेल्या उमेदवारांना
www.mahadiscom.in
अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.अर्ज सुरु होण्याची शक्यता जानेवारी मध्ये होऊ शकते आणि परिक्षा फेब्रुवारी मध्ये होण्याची शक्यता. अर्ज करण्यासाठी शुल्क खुला वर्ग साठी 250 रूपये आणि मागास वर्ग साठी 150 रूपये आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्षे असावी. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
vibhag notification details:
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग |
एकूण जागा | 5,347 |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकार जॉब |
नोकरीचे प्रकार | (कंत्राटी 3 वर्षे) नंतर पर्मनंट नोकरी |
नोकरी ठिकाण | महाराष्ट्र |
Apply start Date | start |
Apply last Date | Update Soon.... |
अधिकृत वेबसाईट | www.mahadiscom.in |
पदाचे नाव व रिक्त जागा :
पदाचे नाव | एकुण पदे |
---|---|
इलेक्ट्रिक असिस्टंट | 5,347 |
शैक्षणिक पात्रता : Eligibility criteria
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
इलेक्ट्रिकल असिस्टंट | (१) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (२) ITI (इलेक्ट्रिकल/वायरलेस) किंवा इलेक्ट्रिकल/वायरलेस डिप्लोमा |
निवड प्रक्रिया : selection process
- ऑनलाईन परिक्षा
वेतन मान : pay scale
- (कंत्राटी 3 वर्षे 15K ते 17K) नंतर 25,880 ते 50,835
वय मर्यादा : Age limit
- वयोमर्यादा गणण्याचा दिनांक : {30 डिसेंबर 2023 रोजी 18 वर्ष} {मागास वर्ग 5 वर्ष सूट}
- कमीत कमी : 18 वर्ष
- जास्तीत जास्त : 38 वर्ष पर्यंत
अर्ज शुल्क : application fee
GEN/OBC/EWS: 250/-
SC/ST/PWD/ESM: 125/-
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या
पात्रता : gender Eligibility
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Important Dates
- Apply start Date : -started
- Apply last Date : -update soon
येथे अर्ज करा : apply online
अधिकृत संकेतस्थळ | 👉येथे क्लिक करा |
जाहिरात (PDF) | 👉येथे क्लिक करा |
Apply Form | 👉 now |
सूचना :-
( उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती)
Read More..