Type Here to Get Search Results !

Mahanirmiti Apprentice Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 246 पदांसाठी पर्मनंट भरती !!


Mahanirmiti Apprentice Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत /Diploma) शिकाऊ उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या मध्ये 246 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. हे पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org/ अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.

 Mahanirmiti Apprentice recuirement 2024 : In the Indian state of Maharashtra, the main electricity generating firm is Mahanirmiti, also called Mahagenco (previously MSEB). 246 ITI Apprentice, Graduate Apprentice, and Diploma Apprentice Posts are available through Maharashtra State Power Generation Company Limited's Mahagenco Apprentice Recruitment 2024 (Mahanirmiti Apprentice Bharti 2024). For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.

Bharti notification 2024 details


अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव Maharashtra State Power Generation Co. Ltd.
एकूण जागा 246
नोकरी ठिकाण चंद्रपूर
कॅटेगरी Maharashtra Government Job
नोकरी प्रकार पर्मनंट नोकरी
अर्ज सुरू होण्याची तारीख 11 जानेवारी 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट https://www.mahagenco.in/


पदाचे नाव व रिक्त जागा : vacancy 2024



पदाचे नाव ट्रेड रिक्त जागा
ITI अप्रेंटिस फिटर, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, वायरमन, MMV, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, COPA, ICTSM, मेसन, मशिनिस्ट ग्राइंडर, MMTM, डिझेल मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टुल्स & स्टेनोग्राफर-इंग्लिश 210
पदवीधर अप्रेंटिस इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक, 18
डिप्लोमा अप्रेंटिस इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल 18


शैक्षणिक पात्रता : Education Qualification


पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ITI अप्रेंटिस १) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
पदवीधर अप्रेंटिस १) संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
डिप्लोमा अप्रेंटिस १) संबंधित विषयात इंजिनिअरिंग                    डिप्लोमा.


निवड प्रक्रिया: selection Process

  • आय. टी. आय / पदवी/पदवीधारक (Degree/Diploma) मधील प्राप्त गुणपत्रिकेच्या गुणवते नुसार निवड करण्यात येईल.

वय मर्यादा : Age limit

वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- { 11 जानेवारी 2023 रोजी 18 वर्ष}

  • कमीत कमी :- 18 वर्ष
  • जास्ती जास्त :- 38 वर्ष 

ऑनलाईन अर्ज शुल्क : application fee


  • GEN/OBC/EWS :- फी नाही 
  • SC/ST/PWD/ESM :- फी नाही 

महत्वाच्या तारखा : Important Dates


Apply start Date : - 11 जानेवारी 2024

Apply last Date : - 25 जानेवारी 2024



ऑनलाईन अर्ज करा : apply online Links



📌Official website :-👉येथे क्लिक करा

📌जाहिरात [PDF] :-👉येथे क्लिक करा

📌Apply Now :-👉येथे क्लिक करा


सूचना :

इच्छुक उमेदवार [ Mahanirmiti Apprentice recuirement 2024] ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख (25 जानेवारी 2024) आहे.

 (महत्वाचे टिप:- फक्त चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांना उमेदवारी देण्यात येईल.)

अर्ज कसा करावा ? : How to Fill  Mahanirmiti Apprentice recuirement 2024 

  • सर्वप्रथम,Mahanirmiti च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  • "वरती दिलेल्या Apply online " लिंकवर क्लिक करा.
  • "Apply Online" बटणावर क्लिक करा.
  • भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • "Submit" बटणावर क्लिक करा.
  • अर्ज 11th जानेवारी ते 25 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज बरा.

Read More..

>MUCBF Bharti 2024 : महाराष्ट्रात बँकेत नोकरीची संधी ! 8 जिल्ह्यात पर्मनंट भरती !! 

>Bombay High court Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालाय मध्ये रिक्त पदांची भरती सुरू !!


Join Our WhatsApp Group!