Type Here to Get Search Results !

Karagruh Vibhag recuirement 2024| महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभाग मध्ये पर्मनंट भरती !



Karagruh Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभाग अंतर्गत लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील (गट-क) अनेक जागांसाठी एकुण-२५५ पदांच्या सरळसेवा भरती करिता अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकुण ३६ जिलाच्या केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल. पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तुमच्या करिअरची सुरुवात करण्याची सर्वोत्तम संधी आहे. अर्जाच्या तारखा आणि संपुर्ण महत्वाच्या माहिती खाली दिली आहे.

 Karagruh Vibhag मध्ये पात्र असलेल्या उमेदवारांना 
www.mahaprisons.gov.in
अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 1 जानेवारी 2024 आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 21 जानेवारी 2024 पर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी शुल्क खुला वर्ग साठी 1000 रूपये आणि मागास वर्ग साठी 900 रूपये आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्षे असावी. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


Maharashtra karagruh vibhag notification details:


अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव महाराष्ट्र कारागृह विभाग पुणे
एकूण जागा 255
कॅटेगरी महाराष्ट्र शासन सरकार जॉब
नोकरीचे प्रकार पर्मनंट नोकरी
नोकरी ठिकाण महाराष्ट्र
अनुभव फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
Apply start Date 01 जानेवारी 2024
Apply last Date 25 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट www.mahaprisons.gov.in


पदाचे नाव व रिक्त जागा :  karagruh vibhag vacancy


पदाचे नाव एकुण पदे
लिपिक 125
वरिष्ठ लिपिक 31
लघुलेखक निम्न श्रेणी 4
मिश्रक 27
शिक्षक 12
शिवणकाम निदेशयंत्रनिदेशक 10
सुतारकाम निदेशक 10
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 8
बेकरी निदेशक 4
ताणाकार 6
विणकाम निदेशक 2
चर्मकला निदेशक 2
यंत्रनिदेशक 2
निटींग अँन्ड विव्हिग निदेशक 1
करवत्या 1
लोहारकाम निदेशक 1
कातारी 1
गृह पर्यवेक्षक 1
पंजा व गालिचा निदेशक 1
ब्रेललीपी निदेशक 1
जोडारी 1
प्रिप्रेंट्री 1
मिलिंग पर्यवेशक 1
शारिरिक कवायत निदेशक 1
शारीरिक शिक्षण निदेशक 1


शैक्षणिक पात्रता : Eligibility criteria 


पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपिक (१) कोणत्याही शाखेतील पदवी
वरिष्ठ लिपिक (१) कोणत्याही शाखेतील पदवी
लघुलेखक निम्न श्रेणी (१) 10वी पास (२) शॉटहँड 100 श.प्र.मि. व मराठी/इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
मिश्रक (१) 10वी/12वी पास (२) B.Pharm/D.Pharm
शिक्षक (१) 10वी/12 वी पास (२) D.Ed
शिवणकाम निदेशक (१) 10वी पास (२) ITI (मास्टर टेलर) (३) 02 वर्षे अनुभव
सुतारकाम निदेशक (१) 10वी पास (२) ITI (सुतारकाम) (३) 02 वर्षे अनुभव
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (१) 12वी पास (२) (भौतिक व रसायनशास्त्र) उत्तीर्ण (3) 01 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र
बेकरी निदेशक (१) 10वी पास (२) ITI (बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप) (३) 02 वर्षे अनुभव
ताणाकार (१) 10वी पास (२) ITI (ताणाकार) (३) 02 वर्षे अनुभव
विणकाम निदेशक (१) 10वी पास (२) ITI (विणकाम टेक्नोलॉजी) (३) 02 वर्षे अनुभव
चर्मकला निदेशक (१) 10वी पास (२) ITI (चर्मकला) (३) 02 वर्षे अनुभव
यंत्रनिदेशक (१) 10वी पास (२) ITI (मशीनिस्ट) (iii) 03 वर्षे अनुभव
निटींग & विव्हिंग निदेशक (१) 10वी/12वी पास (२) ITI (विव्हिंग टेक्नोलॉजी) (३) 02 वर्षे अनुभव
करवत्या (१) 4वी पास (२) सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा 01 वर्ष अनुभव
लोहारकाम निदेशक (१) 10वी पास (२) ITI (शीट मेटल/टिन स्मिथ) (३) 03 वर्षे अनुभव
कातारी (१) 10वी पास (२) ITI (टर्नर) (३) 03 वर्षे अनुभव
गृह पर्यवेक्षक (१) 10वी पास (२) कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र
पंजा व गालीचा निदेशक (१) 10वी पास (२) ITI (विणकाम) (३) 02 वर्षे अनुभव
ब्रेललिपि निदेशक (१) 10वी पास (२) अंध शिक्षण प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव
जोडारी (१) 10वी पास (२) ITI (फिटर) (३) 02 वर्षे अनुभव
प्रिप्रेंट्री (१) 10वी पास (२) ITI (वार्पिंग/ सायजिंग/वायडिंग) (३) 02 वर्षे अनुभव
मिलींग पर्यवेक्षक (१) 10वी पास (२) ITI (वुलन टेक्निशियन) (३) 02 वर्षे अनुभव
शारीरिक कवायत निदेशक (१) 10वी पास (२) शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य
शारीरिक शिक्षण निदेशक (१) 10वी पास (२) शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र/ BT पदवी


निवड प्रक्रिया : selection process


  • ऑनलाईन परिक्षा 


वेतन मान : pay scale


  • 19,900 ते 1,22,800

वय मर्यादा : Age limit

  • वयोमर्यादा गणण्याचा दिनांक : {30 डिसेंबर 2023 रोजी 18 वर्ष} {मागास वर्ग 5 वर्ष सूट}
  • कमीत कमी : 18 वर्ष
  • जास्तीत जास्त : 38 वर्ष पर्यंत

अर्ज शुल्क : application fee


  • GEN/OBC/EWS: 1000 /-
  • SC/ST/PWD/ESM: 900/-

Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या


पात्रता : gender Eligibility

  • पुरुष
  • महिला

महत्वाच्या तारखा : Important Dates


  • Apply start Date : 1 जानेवारी 2024
  • Apply last Date : 25 जानेवारी 2024

येथे अर्ज करा : apply online


अधिकृत संकेतस्थळ 👉येथे क्लिक करा
जाहिरात (PDF) 👉 येथे क्लिक करा
Apply Form 👉क्लिक करा



सूचना:

उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख (25 जानेवारी 2024) आहे.



Read More..

>savitribai phule pune university recruitment 2024|सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 प्राध्यापक पदांसाठी भरती !

Join Our WhatsApp Group!