City and industrial development corporation Bharti 2024 short information
CIDCO Bharti 2024 : महाराष्ट्र शहर विकास महामंडळ 'CIDCO' अंतर्गत सहाय्यक अभियंता या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी https://cidco.maharashtra.gov.in अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याचा तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी दि.१९ जानेवारी २०२४ ते २० फेब्रुवारी २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.
CIDCO recuirement 2024 :- City and Industrial Development Corporation of Maharashtra has announced Assistant Engineer (Civil) Posts. apply online from 19 January 2024 to 20 February 2024. Read the notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. City and Industrial Development Corporation of Maharashtra Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for start your career.
CIDCO Bharti notification 2024 Details
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | महाराष्ट्र शहर विकास महामंडळ |
एकूण जागा | 101 जागा |
नोकरी ठिकाण | नवी मुंबई (महाराष्ट्र) |
कॅटेगरी | Maharashtra Government Jobs |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 19 जानेवारी 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 20 फेब्रुवारी 2024 |
अधिकृत वेबसाईट | www.cidco.maharashtra.gov.in |
पदाचे नाव व रिक्त जागा : CIDCO vacancy 2024
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
सहाय्यक अभियंता (Assistant Engineer) | 101 |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
सहाय्यक अभियंता (Assistant Engineer) | १) सिव्हिल इजिनिअरिंग पदवी २) SAP ERP (TIRP 10) प्रमाणपत्र |
निवड प्रक्रिया : selection process
- ऑनलाईन परीक्षा (IBPS)
वेतन श्रेणी : pay scale
- 41,800 ते 1,32,300
वय मर्यादा : Age limit
वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- [18 जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष]- कमीत कमी :- 18 वर्ष
- जास्ती जास्त :- 38 वर्ष पर्यंत
ऑनलाईन अर्ज शुल्क : application fee
- GEN/OBC/EWS :- 1180
- SC/ST/PWD/ESM :-1062
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या
पात्रता : gender Eligibility
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Important Dates
📌Apply start Date : - 19 जानेवारी 2024
📌Apply last Date : - 20 फेब्रुवारी 2024
ऑनलाईन अर्ज करा : apply online Links
Official website :- 👉येथे क्लिक करा
जाहिरात [PDF] :-👉येथे क्लिक करा
Apply Now :-👉येथे क्लिक करा
सूचना :
इच्छुक उमेदवार [ CIDCO Bharti 2024] ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख ( 20 फेब्रुवारी 2024) आहे.अर्ज कसा करावा ? : How to Fill CIDCO Bharti online from 2024
- सर्वप्रथम, CIDCO च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या "Apply Now" बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- "Submit" बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 फेब्रुवारी 2024 आहे.