Type Here to Get Search Results !

Bombay High court Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालाय मध्ये रिक्त पदांची भरती सुरू !!


Bombay High court Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायाधीशांच्या एकूण 19 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या मध्ये जिल्हा न्यादिश पदासाठी भरती प्रक्रिया राबिण्याबाबत येत आहे. हे पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी www.bhc.gov.in अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.

BHC recuirement 2024 : Bombay High Court has announced District Judge Posts. BHC Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.

Bombay High court Bharti notification 2024 details

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव मुंबई उच्च न्यायालाय
एकूण जागा 19
नोकरी ठिकाण मुंबई
कॅटेगरी केंद्र सरकार नोकरी
पदाचे नाव : जिल्हा न्यायाधीश
अर्ज सुरू होण्याची तारीख 09 जानेवारी 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट www.bhc.gov.in


पदाचे नाव व रिक्त जागा : Bombay High court vacancy 2024



पदाचे नाव रिक्त पदे
जिल्हा न्यायाधीश 1


शैक्षणिक पात्रता : Education Qualification


पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जिल्हा न्यायाधीश  कायद्याची पदवी



निवड प्रक्रिया : selection process

  • Main written Exam 

वेतन श्रेणी : pay scale

  • 1,44,840 ते 1,94,660

वय मर्यादा : Age limit

  • वयाची अट : 35 ते 45 वर्षे आहे.
  • कमीत कमी :- 35 वर्ष
  • जास्ती जास्त :- 45 व 48 नियमानुसार

ऑनलाईन अर्ज शुल्क : application fee


  • GEN/OBC/EWS :- 1000/-
  • SC/ST/PWD/ESM :- 500/-

Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या

पात्रता : gender Eligibility

  • पुरुष
  • महिल

महत्वाच्या तारखा : Important Dates


  • Apply start Date : - 9 जानेवारी 2024
  • Apply last Date : - 23 जानेवारी 2024


ऑनलाईन अर्ज करा : apply online Links



Official website 👉येथे क्लिक करा

जाहिरात [PDF] 👉येथे क्लिक करा

Apply Now 👉येथे क्लिक करा


सूचना :


इच्छुक उमेदवार [BHC Bharti ] ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख (23 जानेवारी 2024) आहे.


अर्ज कसा करावा ? : How to Fill [Bombay High court]

  • सर्वप्रथम,Bombay High court च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  • "Bombay High court Recruitment 2024" लिंकवर क्लिक करा.
  • "Apply Online" बटणावर क्लिक करा.
  • भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा.
  • "Submit" बटणावर क्लिक करा.
  • अर्ज 9th जानेवारी ते 23 जानेवारी 2024 पर्यंत बरा.


Read More..

>DSSSB Bharti 2024 : [ DSSSB ] मध्ये तब्बल 2354 रिक्त पदांची भरती !!

>North Western Railway Apprentice Bharti 2024 : उत्तर पश्चिम रेल्वेत मध्ये तब्बल 1646 रिक्त पदांची भरती सुरू!!


Join Our WhatsApp Group!