Agniveer vayu पदासाठी इच्छुक पात्र असलेल्या उमेदवारांना
www.agnipathvayu.cdac.in
अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 11 जानेवारी 2024 आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 06 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी 250 रुपय फी आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
(IAF) Agniveer Bharti notification 2024 details
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | भारतीय वायु सेना |
एकूण जागा | 3500+(Approx) जागा |
कॅटेगरी | केंद्र सरकार नोकरी |
नोकरी ठिकाण | All India |
नोकरी प्रकार | अग्निविर नोकरी (4 वर्षासाठी) |
Apply start Date | 11 जानेवारी 2024 |
Apply last Date | 06 फेब्रुवारी 2024 |
अधिकृत वेबसाईट | www.agnipathvayu.cdac.in |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता : Agniveervayu vacancy
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता: |
---|---|
अग्निवीर वायु | १) 50% गुणांनी 12वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) किंवा २) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ३) गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित किंवा ४) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी |
शारीरिक पात्रता : physical Qualification
उंची/छाती | पुरुष | महिला |
---|---|---|
उंची | 152.5 सेमी | 152 से.मी |
छाती | 77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून | - |
निवड प्रक्रिया : selection process
- Written Exam,
- Physical Efficiency Test
वेतन मान : pay scale
- 21,000 ते 40,000
वय मर्यादा : Age limit
- वयोमर्यादा गणण्याचा दिनांक : { 1जानेवारी 2024 रोजी 17.5 वर्ष}
- कमीत कमी : 17.5
- जास्ती जास्त : 21 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : application fee
GEN/OBC/EWS: 250/-
SC/ST/PWD/ESM: 250/-
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या
पात्रता : gender Eligibility
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Important Dates
- Apply start Date : - 11 जानेवारी 2024
- परीक्षा (Online): 17 मार्च 2024 पासून
- Apply last Date : - 06 फेब्रुवारी 2024
येथे अर्ज करा : apply online
Offical website | 👉येथे क्लिक करा |
Download PDF | 👉येथे क्लिक करा |
Apply online | 👉येथे क्लिक करा |
[ apply Starting 11 जानेवारी 2024]
सूचना:
उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख ( 06 फेब्रुवारी 2024) आहे.Read More..
>savitribai phule pune university recruitment |सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 प्राध्यापक पदांसाठी भरती !
>Nanded police patil bharti 2024 | नांदेडमध्ये 745 'पोलीस पाटील' पदांची सरळसेवा भरती !