Maharashtra Pollution Control Board Recuirement|महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये 64 जागांसाठी पर्मनंट भरती! ऑनलाईन अर्ज करा.
MPCB vacancy 2024 : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील गट "अ", "ब", आणि "क" संवर्गातील पदे भरण्यासाठी एकूण 64 पदांसाठी भरती होत आहे. अनेक पदांसाठी उमेदवारांच्या निवड करण्यात येत आहे. पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्जाच्या तारखा आणि संपुर्ण महत्वाच्या माहिती खाली दिली आहे.
MPCB मध्ये पात्र असलेल्या उमेदवारांना www.mpcb.gov.in
अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 19 जानेवारी 2024 पर्यंत आहे. परीक्षेचा ऑनलाईन प्रवेशपत्र परीक्षेच्या सात दिवसा अगोदर दिले जाईल. अर्ज करण्यासाठी शुल्क खुला वर्ग साठी 1000 रूपये आणि मागास वर्ग साठी 900 रूपये आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्षे असावी. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
MPCB notification details:
आर्ज करण्याची पद्धत |
ऑनलाईन |
विभागाचे नाव |
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ |
एकूण जागा |
64 जागा |
नोकरीचे ठिकाण |
महाराष्ट्र |
कॅटेगरी |
महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
नोकरीचे प्रकार |
पर्मनंट नोकरी |
जाहिरात दिनांक |
29 डिसेंबर 2023 |
अंतिम दिनांक |
19 जानेवारी 2024 |
अधिकृत वेबसाईट |
www.mpcb.gov.in |
पदाचे नाव व रिक्त जागा : MPCB vacancy
पदाचे नाव |
पद्संक्या |
प्रादेशिक अधिकारी |
2 |
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी |
1 |
वैज्ञानिक अधिकारी |
2 |
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी |
4 |
मुख्य लेखापाल |
3 |
कायदेशीर सहाय्यक |
3 |
कनिष्ठ लघुलेखक |
14 |
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक |
16 |
वरिष्ठ लिपिक |
10 |
प्रयोगशाळा सहायक |
3 |
कनिष्ठ लिपिक/टंकलेखक |
6 |
शैक्षणिक पात्रता : Eligibility criteria
पदाचे नाव |
शैक्षणिक पात्रता |
प्रादेशिक अधिकारी |
(i) पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून समकक्ष पदवी |
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी |
(i) डॉक्टरेट पदवी |
वैज्ञानिक अधिकारी |
(i) विज्ञान विषयात प्रथम श्रेणीत पदवी |
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी |
(i) संस्थेतून विज्ञानातील पदवी |
मुख्य लेखापाल |
(i) कोणत्याही विषयात प्रथम पदवी |
कायदेशीर सहाय्यक |
(i) विद्यापीठातून कायद्याची पदवी |
कनिष्ठ लघुलेखक |
(i) कोणत्याही शाखेत पदवीधर(ii)100 w.p.m.शॉर्टहँड (iii)टायपरायटिंगमध्ये 40 w.p.m. इंग्रजीत किंवा 80 w.p.m. आणि 30 w.p.m. मराठी |
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक |
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठ विज्ञानातील पदवी |
वरिष्ठ लिपिक |
(i) विद्यापीठ/ कोणत्याही शाखेतील पदवी |
प्रयोगशाळा सहायक |
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून विज्ञान पदवी |
कनिष्ठ लिपिक/टंकलेखक |
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) (सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र) टंकलेखनात ३० w.p.m. इंग्रजी किंवा मराठीत |
निवड प्रक्रिया : selection process
लेखी परीक्षा |
एकूण गुण - 160 |
मुलाखत |
एकूण गुण - 40 |
वेतन मान : pay scale
- 19,900 ते 1,22,800 (पदानुसार)
वय मर्यादा : Age limit
- वयोमर्यादा गणण्याचा दिनांक : {30 डिसेंबर 2023 रोजी 18 वर्ष}
- जास्तीत जास्त : 38 वर्ष पर्यंत
अर्ज शुल्क : application fee
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या
पात्रता : gender Eligibility
महत्वाच्या तारखा : Important Dates
- Apply start Date : 29 डिसेंबर 2023
- Apply last Date : 19 जानेवारी 2024
येथे अर्ज करा : apply online
सूचना:
उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख (19 जानेवारी 2024) आहे.
Read..