National Insurance Company Limited (NICL) Recruitment 2023|नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये 274 जागांसाठी पर्मनंट भरती! ऑनलाईन अर्ज करा.
NICL Vacancy 2024 : नॅशनल इन्शुरन्स कंपनी एकूण 274 पदांसाठी भरती होत आहे. एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (स्पेशलिस्ट) आणि एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (जर्नलिस्ट) या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येत आहे. पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्जाच्या तारखा आणि संपुर्ण महत्वाच्या माहिती खाली दिल्या आहेत.
NICL मध्ये पात्र असलेल्या उमेदवारांना www.nationalinsurance.nic.co.in
अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 2 जानेवारी 2024 आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 19 जानेवारी 2024 पर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी शुल्क खुला वर्ग साठी 1000 रूपये आणि मागास वर्ग साठी 250 रूपये आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा कमीत कमी 21 वर्षे असावी. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या

NICL notification details
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | नॅशनल इन्शुरन्स कंपनी |
एकूण जागा | 274 जागा |
नोकरीचे ठिकाण | All India |
कॅटेगरी | प्रायव्हेट जॉब |
नोकरीचे प्रकार | पर्मनंट नोकरी |
Apply Start Date | 2 जानेवारी 2024 |
Apply Last Date | 19 जानेवारी 2024 |
अधिकृत वेबसाईट | www.nationalinsurance.nic.co.in |
पदाचे नाव व रिक्त जागा : NICL vacancy
- Administrative Officer
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (स्पेशलिस्ट) | 142 |
एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (जर्नलिस्ट) | 132 |
शैक्षणिक पात्रता : Eligibility criteria
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (स्पेशलिस्ट) | M.B.B.S/M.D./M.S./LLB/LLM/ICAI/ICW A/B.E/B.Tech/M.E./ M.Tech (संगणक विज्ञान/IT/ऑटोमोबाईल)/MCA/हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी |
एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (जर्नलिस्ट) | 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदवी [SC/ST: 55% गुण] |
निवड प्रक्रिया : selection process
- लेखी परीक्षा
- मुलाखत
वेतन मान : pay scale
- 50,925 ते 96,765
वय मर्यादा : Age limit
- वयोमर्यादा गणण्याचा दिनांक : {30 डिसेंबर 2023 रोजी 21 वर्ष}
- कमीत कमी : 21 वर्ष
- जास्तीत जास्त : 30 वर्ष पर्यंत
अर्ज शुल्क : application fee
- GEN/OBC/EWS: 1000 /-
- SC/ST/PWD/ESM: 250/-
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या
पात्रता : gender Eligibility
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Important Dates
- Apply start Date : 2 जानेवारी 2024
- Apply last Date : 19 जानेवारी 2024
येथे अर्ज करा : apply online
अधिकृत वेबसाईट | 👉येथे क्लिक करा |
जाहिरात (PDF) | 👉येथे क्लिक करा |
अर्ज करा (Apply ) | 👉येथे क्लिक करा |
सूचना:
उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख (19 जानेवारी 2024) आहे.Read..
>MPCB requirement 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये 64 जागांसाठी पर्मनंट भरती !