Type Here to Get Search Results !

MMC bharti 2024| मालेगांव महानगरपालिका मध्ये 98 पदांची भरती !



Malegaon Mahanagarpalika Bharthi 2024 : एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव कार्यक्षेत्रात राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये एकून 98 पदांची कंत्राटी पद्धतीने भरती होत आहे. याच्या मध्ये तपशील प्रमाणे पुर्ण वेळ वैदयकीय अधिकारी, स्टाफ नर्स महिला, स्टाफ नर्स पुरुष, MPW पुरुष या पदांची भरती होत आहे. 

अर्ज सुरु होण्याची तारीख 1जानेवारी 2024 आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 8 जानेवारी 2024 पर्यंत सांयकाळी 05.00 वाजेपर्यंत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, त्यासाठी इच्छुक उमेदवारांने अर्ज सकाळी 10.00 ते सांयकाळी (05.00 वाजेपर्यंत आरोग्य विभाग, जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव मध्ये बरावे. या भरतीसाठी वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्षे असावी. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

 Mahanagarpalika notification details


अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाईन
विभागाचे नाव आरोग्य विभाग (मालेगाव महानगरपालिका)
एकूण जागा 98 जागा
नोकरीचे ठिकाण मालेगांव
पत्ता आरोग्य विभाग, जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव.
कॅटेगरी महाराष्ट्र शासन सरकारी जॉब
नोकरीचे प्रकार कंत्राटी भरती
Apply start Date 01 जानेवारी 2024
Apply last Date 08 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ www.malegaoncorporation.org



पदाचे नाव व रिक्त जागा : MMC vacancy malegaon 



पदाचे नाव रिक्त पदे
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी 36
स्टाफ नर्स (महिला) 28
स्टाफ नर्स (पुरुष) 04
MPW 30


शैक्षणिक पात्रता : Eligibility criteria


पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी MBBS
स्टाफ नर्स (महिला) GNM Course/ B.Sc Nursing With Registration of MNC
स्टाफ नर्स (पुरुष)
MPW 12th pass in science +paramedical


निवड प्रक्रिया : selection process


  • शैक्षणिक गुणवत्तेनुसार
  • मुलाखत 


वेतन मान : pay scale


  • 18,000 ते 60,000


वय मर्यादा : Age limit


  • वयोमर्यादा गणण्याचा दिनांक : {30 डिसेंबर 2023 रोजी 18 वर्ष} {मागास वर्ग 5 वर्ष सूट}
  • कमीत कमी : 18 वर्ष
  • जास्तीत जास्त : 38 वर्ष पर्यंत

अर्ज शुल्क : application fee


  • GEN/OBC/EWS:  150/-
  • SC/ST/PWD/ESM: 100 /-


पात्रता : gender Eligibility

  • पुरुष
  • महिला

महत्वाच्या तारखा : Important Dates


  • Apply start Date : 1 जानेवारी 2024
  • Apply last Date : 8 जानेवारी 2024

जाहिरात : notification 



सूचना :- ( उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.)




Read More...

Join Our WhatsApp Group!