Type Here to Get Search Results !

GMC Nagpur Requirement 2023|महाराष्ट्र शासन अंतर्गत GMC मध्ये तब्बल 680 पदांसाठी पर्मनंट भरती !


GMC Group D requirement 2024|महाराष्ट्र शासन अंतर्गत GMC मध्ये तब्बल 680 पदांसाठी पर्मनंट भरती ! पगार 15,000 ते 47,600 रुपय ऑनलाईन अर्ज करा .


GMC nagpur vacancy 2024 : महाराष्ट्र शासन विभागामध्ये 680 पदांसाठी भरती होत आहे. नागपूर जिल्हातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय/दंत/अयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष पदांसाठी उमेदवारांच्या निवड करण्यात करण्यात येत आहे. पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत  तुमच्या करिअरची सुरुवात करण्याची तुमच्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे. अर्जाच्या तारखा आणि संपुर्ण महत्वाच्या माहिती खाली दिली आहे.

GMC मध्ये पात्र असलेल्या उमेवारांना www.gmcnagpur.org
अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 20 जानेवारी 2024 पर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी शुल्क खुला वर्ग साठी 1000 रूपये आणि मागास वर्ग साठी 900 रूपये आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्षे असावी. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

GMC notification details:



अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागाचे नाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर
एकूण जागा 680
नोकरीचे ठिकाण नागपूर
कॅटेगरी महाराष्ट्र शासन सरकार
नोकरीचे प्रकार पर्मनंट नोकरी
जाहिरात तारीख 30 डिसेंबर 2023
शेवटची तारीख 20 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ www.gmcnagpur.org


पदाचे नाव व रिक्त जागा :  GMC vacancy


पद पद संख्या
गट ड (वर्ग -४) 680


शैक्षणिक पात्रता : Eligibility criteria 

पद शैक्षणिक पात्रता
गट ड (वर्ग -४) 10 वी पास


निवड प्रक्रिया : selection process

  • Computer base test ( लेखी परीक्षा)

वेतन मान : pay scale

  • 15,000 ते 47,600

वय मर्यादा : Age limit

वयोमर्यादा गणण्याचा दिनांक : {30 डिसेंबर 2023 रोजी 18 वर्ष} {मागास वर्ग 5 वर्ष सूट}

कमीत कमी : 18 वर्ष

जास्तीत जास्त : 38 वर्ष पर्यंत


अर्ज शुल्क : application fee

  • GEN/OBC/EWS: 1000 /-
  • SC/ST/PWD/ESM: 900/-

Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या

पात्रता : gender Eligibility

  • पुरुष
  • महिला

महत्वाच्या तारखा : Important Dates

  • Apply start Date : 30 डिसेंबर 2023
  • Apply last Date : 20 जानेवारी 2024

येथे अर्ज करा : apply online


अधिकृत संकेतस्थळ 👉येथे क्लिक करा
जाहिरात (PDF) 👉येथे क्लिक करा
अर्ज करा 👉Apply here


सूचना:

उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख (20 जानेवारी 2024) आहे.








Join Our WhatsApp Group!