GMC Dhule vacancy 2024 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट ड (चतुर्थश्रेणी) संवर्गातील समकक्ष पदांसाठी उमेदवारांच्या निवड करण्यात करण्यात येत आहे. पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तुमच्या करिअरची सुरुवात करण्याची सर्वोत्तम संधी आहे. अर्जाच्या तारखा आणि संपुर्ण महत्वाच्या माहिती खाली दिली आहे.
GMC मध्ये पात्र असलेल्या उमेदवारांना https://ibpsonline.ibps.in
अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 3 जानेवारी 2024 आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 24 जानेवारी 2024 पर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी शुल्क खुला वर्ग साठी 1000 रूपये आणि मागास वर्ग साठी 900 रूपये आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्षे असावी. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
GMC dhule notification details:
अर्ज करण्याची पद्धत |
ऑनलाईन |
विभागाचे नाव |
महाराष्ट्र शासन औषधी द्रव्ये विभाग |
एकूण जागा |
137 |
कॅटेगरी |
महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
नोकरीचे प्रकार |
पर्मनंट भरती |
नोकरी ठिकाण |
धुळे |
Apply start Date |
03 जानेवारी 2024 |
Apply last Date |
24 जानेवारी 2024 |
अधिकृत वेबसाईट |
www.sbhgmcdhule.Org |
पदाचे नाव व रिक्त जागा : GMC Dhule vacancy
- संस्थेचे नाव:- श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे.
पदाचे नाव |
पद संख्या |
प्रयोगशाळा परिचर |
७ |
शिपाई |
५ |
पहारेकरी |
५ |
शवविच्छेदन परिचर |
५ |
प्राणी गृह परिचर |
३ |
दप्तरी |
१ |
परिचर |
१ |
सफाईगार |
२ |
- संस्थेचे नाव:- सर्वोपचार रुग्णालय, धुळे.
पदाचे नाव |
पद संख्या |
शिंपी |
१ |
दंत परिचर |
१ |
उदवाहन चालक |
१ |
वसतीगृह सेवक /मेस सेवक |
१ |
कक्षसेवक |
३१ |
रुग्ण पटवाहक |
२ |
न्हावी |
३ |
धोबी |
४ |
शिपाई |
५ |
चौकीदार |
३ |
प्रयोगशाळा परिचर |
१ |
माळी |
१ |
कक्ष सेवक /कक्ष आया /महीला |
९ |
बाहयरुग्ण विभाग सेवक |
४ |
सुरक्षारक्षक/ पहारेकरी |
३ |
प्रमुख स्वयंपाकी |
४ |
सहायक स्वयंपाकी |
२ |
स्वयंपाकी सेवक |
५ |
क्षकी रण सेवक |
३ |
सफाईगार |
२४ |
निवड प्रक्रिया : selection process
वेतन मान : pay scale
वय मर्यादा : Age limit
- वयोमर्यादा गणण्याचा दिनांक : {30 डिसेंबर 2023 रोजी 18 वर्ष} {मागास वर्ग 5 वर्ष सूट}
- जास्तीत जास्त : 38 वर्ष पर्यंत
अर्ज शुल्क : application fee
GEN/OBC/EWS: 1000 /-
SC/ST/PWD/ESM: 900/-
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या
पात्रता : gender Eligibility
महत्वाच्या तारखा : Important Dates
- Apply start Date : 3 जानेवारी 2024
- Apply last Date : 24 जानेवारी 2024
येथे अर्ज करा : apply online
सूचना:
उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते
भरले जावे आणि अर्जाची शेवटची तारीख (24 जानेवारी 2024) आहे.