Bank of india requirement 2024 : बँक ऑफ इंडिया मध्ये कार्यालयीन सहाय्यक या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येत आहे. पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्जाच्या तारखा आणि संपुर्ण महत्वाच्या माहिती खाली दिल्या आहेत.
इंडिया बँक ऑफ इंडिया मध्ये पात्र असलेल्या उमेदवारांना BOI झोनल ऑफिस, रायगड झोन, आर्थिक समावेशन विभाग, दुसरा मजला, हॉटेल मीरामाधव बिल्डिंग, S.T. Stand समोर, अलिबाग जि. रायगड
या पत्यावर अर्ज जमा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी 2024 पर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी फी नाही आहे . या भरतीसाठी वयोमर्यादा कमीत कमी 21 वर्षे जास्त असावी. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Bank of india notification details
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
विभागाचे नाव | बँक ऑफ इंडिया |
एकूण जागा | 01 |
नोकरीचे ठिकाण | रायगड |
पत्ता | BOI झोनल ऑफिस, रायगड झोन, आर्थिक समावेशन विभाग, दुसरा मजला, हॉटेल मीरामाधव बिल्डिंग, S.T. Stand समोर, अलिबाग जि. रायगड 402 201 |
पदाचे नाव | ऑफिस असिस्टेंट |
कॅटेगरी | केंद्र सरकार नोकरी |
नोकरीचे प्रकार | कंत्राटी पद्धत |
Apply Start Date | 29 डिसेंबर 2023 |
Apply Last Date | 15 जानेवारी 2024 |
अधिकृत वेबसाईट | www.bankofindia.co.in |
पदाचे नाव व रिक्त जागा : bank of india vacancy
पदाचे नाव | जागा |
---|---|
कार्यालयीन सहाय्यक | 01 |
शैक्षणिक पात्रता : Eligibility criteria
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
कार्यालयीन सहाय्यक | Graduation |
निवड प्रक्रिया : selection process
- मुलाखत द्वारे
वेतन मान : pay scale
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
---|---|
कार्यालयीन सहाय्यक | 15000/- |
वय मर्यादा : Age limit
- वयोमर्यादा गणण्याचा दिनांक : {30 डिसेंबर 2023 रोजी 21 वर्ष}
- 21वर्ष जास्त असावी
अर्ज शुल्क : application fee
GEN/OBC/EWS: फी नाही
SC/ST/PWD/ESM: फी नाही
पात्रता : gender Eligibility
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Important Dates
- Apply start Date : 29 डिसेंबर 2023
- Apply last Date : 15 जानेवारी 2024
जाहिरात : notification
जाहिरात |
---|
👉येथे क्लिक करा |
सूचना:
उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि अर्जाची शेवटची तारीख (15 जानेवारी 2024) आहे.Read..